Pakistan Terror Attack : अफगाण सीमेजवळ पाकिस्तानी सैन्यावर मोठा हल्ला; 11 लष्करी जवानांसह दोन अधिकारी ठार, बॉम्ब स्फोटानंतर गोळीबार

TTP claims responsibility for deadly attack on Pakistani soldiers : अफगाण सीमेजवळ झालेल्या भीषण हल्ल्यात १३ पाकिस्तानी जवानांचा मृत्यू झाला. टीटीपीने हल्ल्याची जबाबदारी घेतली असून बॉम्बस्फोटानंतर अंधाधुंद गोळीबार करण्यात आला.
Pakistan Terror Attack

Pakistan Terror Attack

esakal

Updated on: 
Summary
  1. अफगाण सीमेजवळ पाकिस्तानी सैन्यावर टीटीपीचा भीषण हल्ला

  2. बॉम्बस्फोटानंतर अंधाधुंद गोळीबारात १३ जवान ठार

  3. सीमावर्ती भागात सुरक्षेबाबत गंभीर चिंता व्यक्त

Pakistan Terror Attack : अफगाण सीमेजवळ पाकिस्तानी सैन्यावर मोठा दहशतवादी हल्ला झाला असून यात ११ निमलष्करी जवान आणि २ अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. हा हल्ला बुधवारी झाला आणि या हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानी तालिबान अर्थात तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) या दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com