

Pakistan Terrorism, Global Terrorism Index 2026
esakal
पाकिस्तान प्रथमच जगातील दहशतवादाचा सर्वाधिक फटका बसलेला देश ठरला आहे. ग्लोबल टेररिझम इंडेक्स २०२६नुसार पाकिस्तानने बुर्किना फासोला मागे टाकत पहिले स्थान मिळवले आहे.इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक्स अँड पीसच्या अहवालानुसार, २०२५ मध्ये पाकिस्तानमध्ये दहशतवादाच्या १,०४५ घटना घडल्या आणि १,१३९ जणांचा मृत्यू झाला.