Train blast Pakistan : पाकिस्तानमध्ये पेशावरहून क्वेट्टाला जाणाऱ्या रेल्वेत स्फोट; चार डबे रुळावरून घसरले, किती जणांचा मृत्यू?
Train blast Pakistan : या घटनेमागे बलुच बंडखोरांचा हात असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याआधीही मार्च महिन्यात बलुच लिबरेशन आर्मीने (BLA) हाच रेल्वेमार्ग लक्ष करून जाफर एक्सप्रेसचं अपहरण केलं होतं.
Train blast Pakistan : पाकिस्तानमधील जेकबाबादजवळील रेल्वेमार्गावर आज सकाळी एक मोठी दुर्घटना घडली. पेशावरहून क्वेट्टाकडे जाणाऱ्या जाफर एक्सप्रेस ट्रेनमध्ये (Jaffar Express) अचानक स्फोट झाल्याने प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली.