Moiz Abbas Shah : भारताच्या विंग कमांडरला ताब्यात घेणाऱ्या पाकिस्तानी लष्कराचा मेजर ठार; दहशतवाद्यांनी केला खात्मा, नेमकं काय घडलं?

Pakistani Major Moiz Abbas Shah : सरगोधा परिसरात TTP विरोधात विशेष ऑपरेशन राबवले जात असताना मेजर शाह आणि लान्स नाईक जिब्रानउल्लाह यांचा गोळीबारात मृत्यू झाला. मेजर शाह हे स्पेशल सर्व्हिस ग्रुप (SSG) मध्ये कार्यरत होते.
Pakistani Major Moiz Abbas Shah
Pakistani Major Moiz Abbas Shahesakal
Updated on

इस्लामाबाद/वझिरिस्तान : २०१९ मध्ये भारतीय वायुदलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान (Wing Commander Abhinandan Varthaman) यांना ताब्यात घेतल्याचा दावा करणारा पाकिस्तानी लष्कराचा मेजर मोईज अब्बास शाह (Pakistani Major Moiz Abbas Shah) याचा मृत्यू झालाय. दक्षिण वझिरिस्तानमध्ये तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP) या दहशतवादी संघटनेशी झालेल्या चकमकीत तो ठार झाला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com