

Panama Canal Gains Amid Global Shipping Route Changes
Esakal
अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या किंमती पुन्हा १०५ डॉलर प्रति बॅरलच्या वर गेल्या आहेत. तर होर्मुझ सामुद्रधुनीवर अमेरिकेची नाकाबंदी आणि इराणचं वर्चस्व कायम असल्यानं तेल-गॅस संकट तीव्र होताना दिसतंय. मात्र याच तणावात पनामा सरकारच्या तिजोरीत मोठी भर पडत आहे. पनामा जागतिक व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाचं ठरत आहे. होर्मुझ बंद असल्यानं पनामा कालव्यातून जलवाहतूक वाढलीय. याचा फायदा पनामाला होत आहे. Global Trade Impact Explained Amid Route Disruptions