पेट्रोल-डिझेलचा तुटवडा भासण्याची शक्यता; 'या' देशाने जाहीर केली ‘फ्यूल सप्लाय इमर्जन्सी’

पेट्रोल-डिझेलचा तुटवडा भासण्याची शक्यता; 'या' देशाने जाहीर केली ‘फ्यूल सप्लाय इमर्जन्सी’

Sakal

Updated on: 

दक्षिण अमेरिकन देश पेरूमध्ये पेट्रोल-डिझेल आणि इतर इंधनांचा पुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ‘अल नीनो’मुळे खराब हवामान आणि मुसळधार पावसाचा धोका वर्तवला जात आहे. पूर, भूस्खलन आणि इतर नैसर्गिक आपत्तींमुळे इंधन पुरवठ्याशी संबंधित पायाभूत सुविधांना फटका बसण्याची भीती सरकारला वाटत आहे.

Loading content, please wait...