Peru Earthquake : पेरूमध्ये 6.1 रिश्टर तीव्रतेचा भूकंप : एकाचा मृत्यू, 5 जण गंभीर जखमी; लिमा शहरात सर्वाधिक धक्के
Peru Earthquake Today : दक्षिण अमेरिका खंडातील पेरूमध्ये आज सकाळी जोरदार भूकंप (Peru Earthquake) झाला. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ६.१ इतकी नोंदवली गेली.
लिमा, पेरू : दक्षिण अमेरिका खंडातील पेरूमध्ये आज सकाळी जोरदार भूकंप (Peru Earthquake) झाला. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ६.१ इतकी नोंदवली गेली असून, त्यामुळे एकाचा मृत्यू झाला. तर, पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.