Photos : पुतिनविरोधात पोस्टरबाजी; हुकुमशहा हिटलरशी होतेय तुलना

रशियाला विरोध दर्शवण्याकरीता इस्रायल देशातील तेल अवीव शहरात रशियन दूतावासासमोर नारे निदर्शने करण्यात आली.
Photos : पुतिनविरोधात पोस्टरबाजी; हुकुमशहा हिटलरशी होतेय तुलना
टिम ई सकाळ
Updated on

संपूर्ण जगाचं लक्ष सध्या रशिया-युक्रेन युद्धावर लागून आहेत. या युद्धावर जगभरातुन प्रतिक्रिया उमटत आहे. यातच रशियाला विरोध दर्शवण्याकरीता इस्रायल देशातील तेल अवीव शहरात रशियन दूतावासासमोर नारे निदर्शने करण्यात आली. आंदोलनाच्या वेळी आंदोलनकर्त्यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची तुलना नाझी जर्मनीच्या अ‍ॅडॉल्फ हिटलरशी केली.

गुरुवारी पहाटे, रशियाने युक्रेनवर आक्रमण सुरू केले  या पार्श्वभुमीवर रशियाला युद्ध थांबविण्याचे आवाहन करत आहे
गुरुवारी पहाटे, रशियाने युक्रेनवर आक्रमण सुरू केले या पार्श्वभुमीवर रशियाला युद्ध थांबविण्याचे आवाहन करत आहेटिम ई सकाळ
तेल अवीवमधील रशियन दूतावासासमोर युक्रेनमधील रशियाच्या लष्करी कारवाईच्या निषेधार्थ लोकांनी विरोध दर्शवला.
तेल अवीवमधील रशियन दूतावासासमोर युक्रेनमधील रशियाच्या लष्करी कारवाईच्या निषेधार्थ लोकांनी विरोध दर्शवला.टिम ई सकाळ
युक्रेनमध्ये रशियाच्या आक्रमण निषेधार्थ निदर्शकांनी एक विशाल युक्रेनियन राष्ट्रध्वज फडकावला.
युक्रेनमध्ये रशियाच्या आक्रमण निषेधार्थ निदर्शकांनी एक विशाल युक्रेनियन राष्ट्रध्वज फडकावला.टिम ई सकाळ
तेल अवीव शहरातील रशियन दूतावासासमोर सुरु असलेल्या निदर्शनात चिमुकलीनेही सहभाग दर्शवला.
तेल अवीव शहरातील रशियन दूतावासासमोर सुरु असलेल्या निदर्शनात चिमुकलीनेही सहभाग दर्शवला.टिम ई सकाळ
तेल अवीव शहरातील रशियन दूतावासासमोर, युक्रेनमधील रशियाच्या लष्करी कारवाईच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. याप्रसंगी मोठ्या संख्येने नागरीकांनी सहभाग दर्शवला.
तेल अवीव शहरातील रशियन दूतावासासमोर, युक्रेनमधील रशियाच्या लष्करी कारवाईच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. याप्रसंगी मोठ्या संख्येने नागरीकांनी सहभाग दर्शवला.टिम ई सकाळ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com