

PM Narendra Modi
sakal
क्वालालंपूर : ‘‘जगभरातील विविध देश भारताला विकासासाठी विश्वासार्ह भागीदार म्हणून पाहत आहेत. ब्रिटन, अमेरिका, युरोपीय महासंघ यांच्यासोबत झालेल्या व्यापार करारातून हाच मुद्दा अधोरेखित झाला आहे,’’ असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केले. मलेशिया दौऱ्यादरम्यान पंतप्रधान बोलत होते.