Video: दीड वर्षांनंतर नरेंद्र मोदी अन् डोनाल्ड ट्रम्प यांची भेट! तिकडे अमेरिकेच्या कारवाईत तीन भारतीयांचा मृत्यू; देशात संताप

Prime Minister Narendra Modi and US President Donald Trump: ट्रम्प आणि मोदी यांच्यात बैठक होणार असल्याची माहिती व्हाईट हाऊसने यापूर्वीच दिली होती. या बैठकीत भारत-अमेरिका व्यापार करारासंदर्भातील चर्चेचा आढावा घेतला जाण्याची शक्यता आहे.
PM Modi meets Donald Trump

PM Modi meets Donald Trump

esakal

Updated on

PM Modi Trump Meeting: फ्रान्समध्ये G-7 शिखर परिषद सुरु आहे. ठरल्याप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. तब्बल १६ महिन्यांनंतर उभय नेते समोरासमोर आले. या परिषदेदरम्यान पंतप्रधान मोदी हे कॅनडा, ब्रिटन आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यासोबतही द्विपक्षीय चर्चा करणार आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com