

India-US Relations
esakal
Donald Trump: भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांमधील संबंध मागच्या काही दिवसांपासून फारसे चांगले राहिलेले नाहीत. त्यातच आता अमेरिकेकडून पंतप्रधान मोदींना आमंत्रण देण्यात आलेलं आहे. मोदी अमेरिकेचा दौरा करतात की नाही, हे येत्या काळात स्पष्ट होईल.