बांगलादेशात आज मतदान

वृत्तसंस्था
रविवार, 30 डिसेंबर 2018

ढाका : बांगलादेशमध्ये उद्या (ता. 30) 11 व्या संसदीय निवडणुकीसाठी मतदान होत आहे. यासाठी देशात सर्वत्र कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

देशातील सत्ताधारी अवामी लीगच्या विरुद्ध सर्व विरोधक एकत्र आले असल्याने निवडणुकीत रंग भरण्याबरोबरच हिंसाचाराचीही शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे देशातील 389 उपजिल्ह्यांमध्ये पोलिस आणि सैनिकांबरोबरच विविध कृती दलाचे जवानही तैनात करण्यात आले आहेत.

तसेच, इंटरनेट आणि सोशल मीडियाद्वारे अफवा पसरू नये, यासाठीही काळजी घेतली जात आहे. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Polls atmosphere most peaceful in Bangladesh