Gita Gopinath : भारताला ‘टॅरिफ’पेक्षा प्रदूषणाचा धोका मोठा; पर्यावरणीय घटकांकडे अधिक लक्ष द्यावे

जागतिक नाणेनिधीच्या (आयएमएफ) माजी मुख्य अर्थतज्ज्ञ गीता गोपीनाथ यांनी भारताला दिला इशारा.
Gita Gopinath

Gita Gopinath

sakal

Updated on

दावोस - जागतिक नाणेनिधीच्या (आयएमएफ) माजी मुख्य अर्थतज्ज्ञ गीता गोपीनाथ यांनी भारताला इशारा दिला आहे. ‘अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेल्या आयात शुल्कापेक्षा भारतीय अर्थव्यवस्थेला प्रदूषण हेच अधिक धोकादायक ठरू शकते,’ असे त्या म्हणाल्या.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com