Ancient Vomit Discovery Reveals Prehistoric Food Chain : डेन्मार्कमध्ये डायनासोरच्या काळातील एक जीवाश्म उलटी सापडली आहे. ही जीवाश्म उलटी जवळपास साडेसहा कोटी वर्षांपूर्वीची असल्याची माहिती आहे. पीटर बेनिके यांनी या जीवाश उलटीचा शोध लावला असून त्यांना स्टेवन्समधील खडकांमध्ये ही उलटी आढळून आली आहे.