Pope Election : नव्या पोपच्या निवडीची तयारी

New Pope : पोप फ्रान्सिस यांच्या निधनानंतर व्हॅटिकनमध्ये नव्या पोपच्या निवडीची तयारी सुरू झाली आहे. सिस्टिन चॅपलच्या छतावर चिमणी उभारण्यात आली आहे.
Pope Election
Pope Electionsakal
Updated on

व्हॅटिकन सिटी : पोप फ्रान्सिस यांच्या निधनानंतर आता नव्या पोपच्या निवडीची तयारी व्हॅटिकनमध्ये सुरू झाली आहे. येथील अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी सिस्टिन चॅपलच्या छतावर शुक्रवारी (ता.३) चिमणी उभारली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com