Shahbaz Sharif Viral Post : 'कंडेम' लिहायच्या नादात लिहिलं 'कंडोम'! पाकिस्तानच्या पंतप्रधानांची मोठी घोडचूक; 'तो' स्क्रीनशॉट होतोय जगभर व्हायरल

Shahbaz Sharif’s “I Condom” Post Goes Viral Worldwide : इराण–इस्रायल संघर्षावर निषेध व्यक्त करताना शाहबाज शरीफ यांनी ‘I Condemn’ ऐवजी ‘I Condom’ लिहिल्याने त्यांची पोस्ट व्हायरल झाली आणि सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोलिंग सुरू झाले.
Shahbaz Sharif Viral Post

Shahbaz Sharif Viral Post

esakal

Updated on

Shahbaz Sharif Viral Post : पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ (Shahbaz Sharif) यांनी इराण–इस्रायल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर केलेली एक सोशल मीडिया पोस्ट सध्या तुफान व्हायरल झाली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी इस्रायलच्या कारवाईचा निषेध नोंदवण्याचा प्रयत्न केला. मात्र, इंग्रजी शब्दातील स्पेलिंग चुकल्याने त्यांची मोठी खिल्ली उडाली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com