

Vladimir Putin
esakal
रशियाचे राष्ट्रपति व्लादिमीर पुतीन सध्या भारताच्या दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत ते अनेक महत्त्वाच्या करारांवर चर्चा करणार आहेत. दौऱ्यापूर्वी त्यांनी एका वृत्तवाहीनीला दिलेल्या मुलाखतीत जगातील बदलते सामर्थ्य संतुलन, युरोप-अमेरिकेशी तणाव, भारताशी भक्कम संबंधांचे भविष्य आणि ऊर्जा सहकार्य यावर मत व्यक्त केले.