

us president
esakal
Russian President Vladimir Putin: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग हे तीन जागतिक नेते चीनमध्ये पहिल्यांदाच एकत्र पाहायला मिळाले. शेन्झेन येथे सुरू असलेल्या एशिया-पॅसिफिक आर्थिक सहकार्य शिखर परिषदेदरम्यान एका भव्य मेजवानीच्या पूर्वसंध्येला रेड कार्पेटवर हा ऐतिहासिक क्षण घडला.