LPG Shortage: पुन्हा गॅस संकट! कतारमधील गॅस प्लांटमध्ये भीषण स्फोट; १३ जणांचा मृत्यू, मृतांमध्ये भारतीयांचा समावेश

Tragedy at Barjan Facility: या दुर्घटनेत जीव गमावलेल्यांमध्ये भारत आणि पाकिस्तानच्या नागरिकांचा समावेश आहे. कतारमध्ये मोठ्या प्रमाणावर भारतीय आणि पाकिस्तानी कामगार कार्यरत आहेत.
Global Energy Crisis

Global Energy Crisis

esakal

Updated on

LPG Shortage Crisis 2026: एकीकडे अमेरिका आणि इराणमध्ये शांतता करार झाला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये होर्मुजच्या सामुद्रधुनीतून पुन्हा इंधन वाहतूक पूर्ववत होईल, अशी आशा आहे. मात्र त्यातच आता एक चिंता वाढवणारी बातमी पुढे आलीय. कतारमधील गॅस प्लांटमध्ये भीषण स्फोट झाल्याने १३ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे पुन्हा गॅस संकट निर्माण होऊ शकतं, अशी परिस्थिती निर्माण झालीय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com