उड्डाण घेतलं अन् थेट जमिनीवर कोसळलं; हेलिकॉप्टरचा अपघात; सहा जणांचा मृत्यू, कुठं घडली घटना?

Qatar Helicopter Crash : अग्निशमन दलाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. मृतदेह बाहेर काढण्याचं काम सुरु आहे. त्यासाठी एक विशेष पथकही स्थापन करण्यात आलं आहे.
Qatar Helicopter Crash

Qatar Helicopter Crash

esakal

Updated on: 

कतारमध्ये हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत ६ जणांचा मृत्यू झाला आहे. आज दुपारी या हेलिकॉप्टरने नियमितपणे उड्डाण घेतलं होते. मात्र, त्यानंतर त्यात बिघाड झाला आणि ते थेट जमिनीवर येऊन कोसळले.या दुर्देवी घटनेनंतर ६ जणांचे मृतदेह सापडले असून तर एकाचा शोध सुरू आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com