Rahul Gandhi: लोकशाहीवरील हल्ला धोकादायक; कोलंबियातील परिषदेत राहुल गांधी यांची मोदी सरकारवर टीका
Political News: कोलंबियातील ईआयए विद्यापीठात राहुल गांधी यांनी भारतीय लोकशाहीवरील भाजप सरकारच्या हल्ल्यांचे स्पष्ट निषेध व्यक्त केले. त्यांनी विविधतेतून निर्माण होणारी ताकद टिकवण्याचे महत्त्व सांगितले.