
Lawrence Bishnoi and Rohit Godra
ESakal
परदेशात राहणारा आणि कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा जवळचा असलेला गँगस्टर हॅरी बॉक्सरवर हल्ला करण्यात आला. रोहित गोदरा टोळीने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. एका गुंडाच्या मृत्यूचाही दावा केला जात आहे. रोहित गोदारा याने एका पोस्टमध्ये हा दावा केला आहे. हा हल्ला अमेरिकेत झाल्याचा दावाही केला जात आहे. यानंतर गोदाराने उघडपणे बिश्नोई गँगला इशारा दिला आहे.