Russia-China Drill : जपानच्या समुद्रात चीन-रशियाचा नौदल सराव; अमेरिकेच्या वर्चस्वाला आव्हान
Naval Exercise : रशिया-चीनने अमेरिकेसह वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर जपान समुद्रात संयुक्त नौदल सराव सुरू केला असून, हे अमेरिका वर्चस्वाला थेट आव्हान मानले जात आहे.