
Russia News
sakal
मॉस्को : रशिया २०३० पर्यंत बंदिस्त इंधनचक्रावर आधारित असलेले जगातील पहिले अणुऊर्जा तंत्रज्ञान विकसित करणार असल्याची माहिती रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी दिली. या प्रणालीत इंधनाचा अनेकवेळा पुनर्वापर करता येईल आणि युरेनियमच्या पुरवठ्याची गरज लक्षणीयरीत्या कमी होईल, असा दावाही त्यांनी केला.