Volodymyr Zelenskyy: रशिया युद्ध लांबवत आहे : व्होलोदीमिर झेलेन्स्की
Russia Continues Attacks on Ukraine’s Energy Infrastructure: रशियाच्या सातत्यपूर्ण हल्ल्यांमुळे युक्रेनमध्ये हजारो कुटुंबे वीज आणि पाण्याविना जीवन जगत आहेत. अध्यक्ष झेलेन्स्की यांनी युद्ध लांबवण्याच्या प्रयत्नांबाबत चिंता व्यक्त केली.