Donald Trump : रशिया-युक्रेन युद्ध थांबवू... डोनाल्ड ट्रम्प यांची ग्वाही; मृतांबद्दल दुःख व्यक्त

Russia Ukraine war: डोनाल्ड ट्रम्प यांनी रशिया-युक्रेन युद्ध थांबविण्याची ग्वाही दिली असून ते पश्‍चिम आशियात शांतता प्रस्थापित करण्यावर भर देणार आहेत. त्यांनी मृतांबद्दल दुःख व्यक्त करत युद्ध थांबविण्याचा संकल्प केला.
Donald Trump
Donald Trump sakal
Updated on

वॉशिंग्टन : रशिया-युक्रेन युद्धात जीव गमावलेल्यांबद्दल दुःख व्यक्त करीत हे युद्ध थांबविण्याकडे माझ्या प्रशासनाचे लक्ष केंद्रीत करेल, अशी ग्वाही अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी दिले. पश्‍चिम आशियात शांतता प्रस्थापित करण्यासाठी माझे प्रशासन काम करेल, असे ते म्हणाले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com