san diago private plane crashEsakal
ग्लोबल
कॅलिफोर्नियाजवळ लहान विमान रहिवाशी भागात कोसळलं, अनेकांचा मृत्यू; कार जळून खाक
San Diego Plane Crash : सॅन डिएगो शहरात एक खासगी विमान रहिवाशी भागात कोसळून भीषण दुर्घटना घडलीय. या दुर्घटनेत काही घरांना आग लागलीय. याशिवाय अनेक गाड्याही जळून खाक झाल्या आहेत.
कॅलिफोर्नियाजवळ सॅन डिएगो इथं रहिवाशी भागात विमान कोसळून भीषण दुर्घटना घडलीय. सॅन डिएगो शहरात गुरुवारी सकाळी हा अपघात झाला. एक खासगी विमान रहिवाशी भागात कोसळून काही घरांना आग लागलीय. याशिवाय अनेक गाड्याही जळून खाक झाल्या आहेत. दुर्घटनेत विमानातील अनेक प्रवाशांचा मृत्यू झालाय.