Saudi-Yemen War: येमेनमध्ये पुन्हा युद्धाची ठिणगी! सौदी अरेबियाचा विमानतळावर हवाई हल्ला, हूतींचा बदला घेण्याचा इशारा

Saudi Arabia Attack Sanaa Airport: इराणचे युद्ध आता पूर्ण ताकदीने परतले आहे. या संघर्षाचे परिणाम आता येमेनमध्ये जाणवत आहेत. सौदी अरेबियाने सना आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरणाऱ्या एका विमानावर हल्ला केला आहे.
Saudi Arabia Attack Sanaa Airport

Saudi Arabia Attack Sanaa Airport

ESakal

Updated on

सौदी अरेबिया-समर्थित सैन्याने येमेनची हुथी-नियंत्रित राजधानी सनावर हवाई हल्ले केले आहेत. येमेनच्या आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त सरकारने म्हटले आहे की, हुथी शिष्टमंडळाला घेऊन जाणाऱ्या इराणी विमानाला उतरण्यापासून रोखणे हा या हल्ल्यांचा उद्देश होता. सना विमानतळावरील हल्ल्यानंतर इराण-समर्थित हुथी बंडखोरांनी सौदी अरेबियावर संताप व्यक्त केला असून बदला घेण्याची शपथ घेतली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com