Scott Bessent : इराणकडून जीवे मारण्याची धमकी, अमेरिकेचे अर्थमंत्री निवासस्थान सोडून बंकरमध्ये पळाले; गुप्तचर यंत्रणांनी लष्करी तळावर हलवले

Iran Threats : सेन्ट इराणवरील आर्थिक-वित्तीय निर्बंधांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. इराणने अमेरिकन नागरिकांना लक्ष्य करण्याच्या कटांचे आरोप फेटाळले असून अमेरिकन वित्त विभागाने अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.
Scott Bessent Moved to Military Base After Iran Threats

Scott Bessent Moved to Military Base After Iran Threats

esakal

Updated on: 

अमेरिका आणि इराणमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेन्ट यांच्या सुरक्षेबाबत मोठी खबरदारी घेण्यात आली आहे. इराणकडून जिवे मारण्याच्या धमक्या मिळाल्यानंतर बेसेन्ट यांनी आपले निवासस्थान सोडले असून, त्यांना सुरक्षेच्या कारणास्तव एका लष्करी तळावर हलवण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे. या घटनेमुळे अमेरिकन प्रशासनातील चिंता वाढली असून, सुरक्षा यंत्रणांनी त्यांच्या संरक्षणासाठी अतिरिक्त उपाययोजना केल्या आहेत.

सकाळ, साम, सरकारनामा, अ‍ॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा

Loading content, please wait...