Sheikh Hasina: 16 डिसेंबरला शेख हसीना बांगलादेशात परतणार; विमान सेवा उपलब्ध करुन देण्याची केली मागणी

Sheikh Hasina December 16 Bangladesh Return Biman Flight Delhi Extradition: १६ डिसेंबर हा बांगलादेशचा 'विजय दिन' असून, १९७१ मध्ये पाकिस्तानपासून मिळालेल्या स्वातंत्र्याचा हा ऐतिहासिक दिवस आहे.
Sheikh Hasina

Sheikh Hasina Bangladesh Return

esakal

Updated on: 

Sheikh Hasina: भारतात आश्रयाला असलेल्या बांगलादेशच्या पदच्युत पंतप्रधान शेख हसीना यांनी येत्या १६ डिसेंबर रोजी मायदेशी परतण्याची घोषणा केली आहे. बांगलादेशातील राजकीय आणि कायदेशीर तणाव शिगेला पोहोचलेला असताना, हसीना यांनी पहिल्यांदाच आपल्या परतीची निश्चित तारीख जाहीर केल्याने आंतरराष्ट्रीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...