धक्कादायक! हवेत हजारो फूट उंचीवर बोईंग ७३७चा पंखा तुटला, लँडिंगनंतर पायलटला समजलं काय घडलंय

Boeing 737 fan blade detaches : विमानाच्या पंखाचा तुकडा तुटून थेट रस्त्यावर पडल्याची घटना समोर आलीय. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवीत हानी झाली नाही. रस्त्यावर कोणतीही गाडी किंवा माणूस नसल्यानं अनर्थ टळला.
Boeing 737 fan blade detaches
Boeing 737 fan blade detachesEsakal
Updated on

हवेत हजारो फूट उंचीवर उडणाऱ्या विमानाच्या पंखाचा तुकडा तुटून थेट रस्त्यावर पडल्याची घटना समोर आलीय. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवीत हानी झाली नाही. रस्त्यावर कोणतीही गाडी किंवा माणूस नसल्यानं अनर्थ टळला. विमानाच्या पंख्याचा तुकडा लोखंडी असतो, तो इतक्या उंचीवरून खाली एखाद्या व्यक्ती किंवा गाडीवर पडला असता तर मोठी दुर्घटना घडली असती. तसंच विमानाचेही सुखरुप लँडिंग झाले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com