
रविवारी (२३ फेब्रुवारी) जर्मनीमध्ये झालेल्या २०२५ च्या राष्ट्रीय निवडणुकीत चान्सलर ओलाफ स्कोल्झ यांच्या सोशल डेमोक्रॅटिक पार्टी (एसपीडी) ला दारुण पराभव पत्करावा लागला आहे. विरोधी पक्षनेते फ्रेडरिक मर्झ यांचा ख्रिश्चन डेमोक्रॅटिक युनियन (सीडीयू) आणि त्यांचे सहयोगी, ख्रिश्चन सोशल युनियन (सीएसयू) विजयाकडे वाटचाल करत आहेत.