Sri Lanka Cyclone: चक्रीवादळामुळे श्रीलंकेत संचार ठप्प; अनेक घरांचे नुकसान, नद्यांचा पुर; श्रीलंकेत मदतकार्याला वेग
Ditwah Cyclone: ‘दिटवाह’ चक्रीवादळामुळे श्रीलंकेत पुरप्रभावितांच्या मदतीसाठी भारतीय जवान सक्रिय; गर्भवतीसह शेकडो लोकांची सुटका. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे कार्य वेगाने सुरू; नद्यांवरील पूर व घरांचे नुकसान गंभीर.