

iPhones and Luxury Perfumes Seen Floating at Sea
esakal
Viral Video: होर्मुझच्या सामुद्रधुनीत मालवाहू जहाज बुडाल्यानंतर समुद्राच्या पाण्यावर आयफोन आणि महागड्या विदेशी परफ्यूमच्या बाटल्या तरंगताना दिसल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. संयुक्त अरब अमिरातीच्या मालकीचे हे जहाज सागरी मार्गावर दुर्घटनाग्रस्त झाले. त्यानंतर काही लोक लहान बोटींमधून समुद्रात विखुरलेल्या वस्तू गोळा करताना दिसत आहेत.