Hormuz Closed: होर्मुझची सामुद्रधुनी बंद; मोठी दुर्घटना; भारताला फटका बसणार का?

Strait of Hormuz News Update: दोन दशलक्ष बॅरलपेक्षा अधिक कच्चे तेल वाहून नेणाऱ्या टँकरला आग लागली; जलमार्ग बंद केल्याचा इराणचा दावा
Strait of Hormuz News Update

Strait of Hormuz News Update

esakal

Updated on: 

New Delhi: मध्यपूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर होर्मुझच्या सामुद्रधुनीतून प्रवास करणाऱ्या तेलवाहू जहाजांबद्दल मोठी घडामोड समोर आली आहे. तब्बल दोन दशलक्ष बॅरलहून अधिक कच्चे तेल वाहून नेणाऱ्या एका सुपरटँकरला आग लागल्याचा दावा इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सच्या (IRGC) नौदलाने केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com