El Nino 2027: १०० वर्षांत जे घडलं नाही, ते २०२७ मध्ये घडणार? एल निनोचा भयंकर इशारा

El Nino 2027: Why Scientists Are Worried : २०२७ मध्ये एल निनोचा कहर? गेल्या १०० वर्षांतील सर्वात तीव्र एल निनोची शक्यता, उष्णतेचे विक्रम मोडण्याचा हवामानशास्त्रज्ञांचा इशारा
Scientists warn that a potentially severe El Nino in 2027 could drive global temperatures higher and affect rainfall and agriculture

Scientists warn that a potentially severe El Nino in 2027 could drive global temperatures higher and affect rainfall and agriculture

Esakal

Updated on

एल निनोबाबत हवामानशास्त्रज्ञांनी व्यक्त केलेल्या अंदाजामुळे जगभरातील चिंता वाढली आहे. यंदाचा एल निनो या शतकातीलच नव्हे, तर गेल्या १०० वर्षांतील सर्वात तीव्र ठरण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. यूके हवामान विभागाच्या अंदाजानुसार, २०२७ मध्ये एल निनोचा प्रभाव अत्यंत तीव्र राहिल्यास जागतिक परिस्थिती २०२४ च्या पातळीवर पोहोचू शकते. याच काळात २०२४ मध्ये नोंदवण्यात आलेला उष्णतेचा विक्रमही मोडला जाण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com