नुकत्याच झालेल्या दहशतवादी घटनांमुळे पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये तणावाचे वातावरण आहे. आता पाकिस्तानने अफगाणिस्तानात एअर स्ट्राईक केला आहे मीडिया रिपोर्ट्सनुसार, मंगळवारी रात्री हा हल्ला करण्यात आला. पाकिस्तानच्या या हवाई हल्ल्यात आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये अनेक महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे.