
Charlie Kirk
sakal
वॉशिंग्टन: उजव्या विचारसरणीचे कार्यकर्ते चार्ली कर्क यांच्या हत्येप्रकरणी व्यापक शोधमोहीम राबविल्यानंतर संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे. संशयिताला त्याच्या अगदी जवळच्या व्यक्तीने ताब्यात दिले, त्यांनी एका वृत्तवाहिनाला मुलाखत देताना सांगितले.