Switzerland Bar Explosion
esakal
Switzerland Bar Explosion : स्वित्झर्लंडमधील प्रसिद्ध स्की रिसॉर्ट शहरातील क्रान्स-मॉन्टाना येथे नवीन वर्षाच्या स्वागतावेळी झालेल्या भीषण स्फोटात अनेकांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत. क्रान्स-मॉन्टाना येथील ‘ले कॉन्स्टेलेशन’ या लोकप्रिय बारमध्ये गुरुवारी पहाटे हा स्फोट झाल्याची माहिती स्विस पोलिसांनी दिली.