Accident News: भीषण अपघात! प्रवासी आणि गृह मंत्रालयाच्या बसची भीषण धडक; ३५ जणांचा मृत्यू, कुठे घडली घटना?

Syria Road Accident: सीरियाची राजधानी दमास्कसला पूर्वेकडील देइर अल-झौर प्रांताशी जोडणाऱ्या महामार्गावर शनिवारी दोन बसची टक्कर होऊन किमान ३५ जण ठार आणि अनेक जण जखमी झाले.
Syria Road Accident

Syria Road Accident

ESakal

Updated on

मध्य सीरियामध्ये एक भीषण अपघात घडला आहे. दोन प्रवासी बसच्या धडकेत किमान ३५ जण ठार झाले आणि अनेक जण जखमी झाले. ही घटना पल्मायरा आणि अल-सुखना शहरांदरम्यानच्या महामार्गावर घडली. हा महामार्ग दमास्कस-दिर-एझ-झोर होता. ज्या महामार्गावर हा अपघात झाला तो देशाच्या पूर्वेला राजधानीशी जोडणारा ४०० किलोमीटर लांबीचा एक महत्त्वाचा महामार्ग आहे. लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com