
न्यूयॉर्क : मुंबईतील दहशतवादी हल्ल्याचा आरोपी तहव्वूर राणाचे अमेरिकेतून लवकरच भारतास प्रत्यार्पण करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. भारताकडून एक बहुविभागीय पथक सध्या अमेरिकेत असून, तेथील अधिकाऱ्यांबरोबर सर्व कागदोपत्री प्रक्रिया अन् कायदेशीर बाबी पूर्ण केल्या जात आहेत.