

Thailand And Cambodia
sakal
क्वालालांपूर : थायलंड आणि कंबोडिया या दोन देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धसंघर्षावर तोडगा काढण्यात आला असून, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या उपस्थितीमध्ये रविवारी (ता. २६) दोन्ही देशांनी युद्धविराम करारावर स्वाक्षरी केली.