Thailand Phuket Fire Tragedy : प्रसिद्ध पर्यटनस्थळी मध्यरात्री भीषण आगीचा तांडव! १०० बाईक्सच्या इंधनामुळे भडका, ११ जणांचा होरपळून मृत्यू; भारतीय पर्यटकांबाबत मोठी अपडेट

Patong Beach Fire News : थायलंडच्या फुकेतमधील पटोंग बीचजवळ चार मजली इमारत भस्मसात; ३६ जण रुग्णालयात दाखल, शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज
Fire takes fierce form due to 100 bikes on ground floor.

Fire takes fierce form due to 100 bikes on ground floor.

Sakal

Updated on: 

फुकेत (थायलंड): जगभरातील पर्यटकांचे आवडते पर्यटनस्थळ असलेल्या थायलंडमधील फुकेत (Phuket) बेटावर सोमवारी (१६ नोव्हेंबर) पहाटे भीषण आगीची दुर्घटना घडली. पटोंग बीचजवळील (Patong Beach) एका चार मजली व्यावसायिक इमारतीला लागलेल्या या आगीत ११ जणांचा मृत्यू झाला असून, किमान ३६ जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, मृतांमध्ये किंवा जखमींमध्ये कोणत्याही पर्यटकाचा समावेश नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

Loading content, please wait...