Thailand Train Accident : थायलंडमध्ये भीषण रेल्वे अपघात ! धावत्या एक्सप्रेसवर क्रेन कोसळली, २२ प्रवाशांचा मृत्यू , ३० जखमी

Bangkok Railway Crash : अपघातानंतर ट्रेनला आग लागली, मात्र नंतर ती आटोक्यात आणण्यात आली.घटना नाखोन रत्चासिमा प्रांतातील सिखिओ जिल्ह्यात बुधवारी सकाळी घडली.पोलिस व बचाव पथके घटनास्थळी दाखल होऊन मदतकार्य सुरू आहे.
Thailand Train Accident

Rescue teams operate at the site of a deadly train derailment in Thailand

esakal

Updated on

Thailand Train Accident: थायलंडची राजधानी बँकॉकमध्ये एका ट्रेन रुळावरून घसरल्याने किमान २२ जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात ३० जण जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. बुधवारी सकाळी थायलंडच्या सिखिओ जिल्ह्यात हाय-स्पीड रेल्वे प्रकल्पावर काम करणारी एक मोठी बांधकाम क्रेन जाणाऱ्या प्रवासी ट्रेनवर कोसळली. या धडकेमुळे ट्रेन रुळावरून घसरली आणि बँकॉक-उबोन रत्चाथानी सेवेला आग लागली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com