The Global Brief: जागतिक घडामोडींसाठी ‘द ग्लोबल ब्रीफ’; ‘सकाळ’ आणि ‘एपी ग्लोबाले’चे नवे साप्ताहिक न्यूजलेटर
New Weekly Global Newsletter by Sakal and AP Globale: जगभरातील महत्त्वाच्या घटना, धोरणात्मक निर्णयांचे विश्लेषण आणि तज्ज्ञांचे भाष्य एका साप्ताहिक न्यूजलेटरमधून; जागतिक घडामोडी समजून घेण्यासाठी ‘द ग्लोबल ब्रीफ’चा नवा मार्ग
जगभरातील महत्त्वाच्या घडामोडी आणि त्यांचे विश्लेषण भारतीय वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ‘सकाळ माध्यम समूह’ आणि ‘एपी ग्लोबाले’तर्फे ‘द ग्लोबल ब्रीफ’ हे साप्ताहिक न्यूजलेटर वितरित केले जाणार आहे.