

Strait of Hormuz
esakal
Hormuz Tanker Attacks: होर्मुजच्या समुद्रात मागच्या २४ तासांमध्ये तिसऱ्या व्यावसायिक तेल टँकरवर हल्ला झाला आहे. अमेरिका आणि इराण यांच्यात अंतरिम सामंजस्य करार झालेला असला तरी अमेरिका आणि इराणमधील तणाव अद्याप पूर्णपणे संपलेला नाही. त्यातच हे हल्ले सुरु झाल्याने चिंतेचे ढग दाटून आले आहेत.