

Tibet Earthquake
esakal
Beijing: चीनच्या ताब्यातील तिबेटला गुरुवारी रात्री भूकंपाचे जोरदार धक्के बसले. या भूकंपाची तीव्रता ७ रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आल्याचे वृत्तसंस्थेने म्हटले आहे. उत्तर तिबेटमधील नागकू परिसरात भूकंपाचा केंद्रबिंदू होता.
सकाळ, साम, सरकारनामा, अॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये!