

Tibet Earthquake Death Toll, Injuries and Damaged Homes
esakal
China, Pakistan and Afghanistan Record Fresh Earthquake Tremors : चीन, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये शुक्रवारी सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (NCS) च्या माहितीनुसारया तीनही देशांमध्ये जाणवलेल्या भूकंपांची तीव्रता ४.१ ते ४.९ इतकी होती. चीनमधील भूकंप हा गेल्या पाच वर्षांतील या भागातील हा सर्वात शक्तिशाली भूकंप असल्याचे सांगितले जात आहे.
सकाळ, साम, सरकारनामा, अॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा