US China Trade War : चीनने दंड थोपटले अन्य चर्चेस तयार; आयातशुल्काबाबत देशोदेशी विचारमंथन
Global Economy : अमेरिका आणि चीन यांच्यात आयातशुल्क वाढीवरून व्यापार युद्ध सुरू झालं आहे. यामुळे इतर देश आपल्या व्यापार धोरणांची पुनरावलोकन करत असून, या संघर्षाचा परिणाम टाळण्यासाठी तयारी करत आहेत.
बँकॉक : आयातशुल्क वाढीवरून अमेरिका आणि चीन यांच्यात व्यापार युद्ध पेटले असून अन्य देश मात्र या संघर्षाचा फटका आपल्याला बसू नये म्हणून रणनीती आखत आहेत. ट्रम्प यांनी आमच्यावर आयातशुल्क लादून मोठी चूक केली आहे.