Trishuli-3A Tunnel Rescue: ‘हरे कृष्ण’चा जप करताना जन्माष्टमी दिवशी सुटका

Sanjay Sah Rescued After Nine Days in Trishuli-3A Tunnel: नेपाळमधील त्रिशुली-३ए जलविद्युत प्रकल्पाच्या बोगद्यात नऊ दिवस अडकलेल्या संजय साह यांची जन्माष्टमीच्या दिवशी सुखरूप सुटका झाली.
Trishuli-3A Tunnel Rescue: ‘हरे कृष्ण’चा जप करताना जन्माष्टमी दिवशी सुटका
Updated on

काठमांडू : ‘‘बोगद्यात अडकल्यापासून मी ‘हरे कृष्ण’ हा जप करत होतो आणि आज जन्माष्टमी दिवशीच माझी सुटका झाली, ’’ अशी भावना नेपाळमधील ‘त्रिशुली-३ए’ जलविद्युत प्रकल्पाच्या बोगद्यात नऊ दिवसांपासून अडकलेल्या आणि आज सुखरूप सुटका करण्यात आलेल्या संजय साह यांनी व्यक्त केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com